PGCIL Bharti 2025: पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड मध्ये विविध पदांची भरती
PGCIL Bharti 2025 – संपूर्ण माहिती पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (PGCIL) ही भारत सरकारच्या मालकीची विद्युत युटिलिटी कंपनी आहे. हिचे मुख्यालय गुरुग्राम, हरियाणा येथे आहे. संपूर्ण देशभर वीज पारेषण सेवा पुरवणाऱ्या या कंपनीकडून फील्ड सुपरवायझर (सुरक्षा) पदासाठी 28 जागांची भरती जाहीर करण्यात आली आहे. इच्छुक उमेदवारांनी खालील सविस्तर माहिती वाचून अर्ज करावा. भरतीसंबंधी … Read more