NTPC Bharti 2025:नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लि. (NTPC) अंतर्गत 80 जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू!
NTPC Bharti 2025: NTPC ही भारतातील अग्रगण्य सार्वजनिक क्षेत्रातील ऊर्जा उत्पादन कंपनी आहे. जर तुम्ही वित्त (Finance) क्षेत्रात करिअर करू इच्छित असाल, तर ही तुमच्यासाठी सुवर्णसंधी आहे. एकूण जागा: 80 जाहिरात क्र.: 05/25 पदनिहाय तपशील: पद क्र. पदाचे नाव जागा शैक्षणिक पात्रता अनुभव 1 एक्झिक्युटिव (Finance CA/CMA-Inter.) 50 पदवीधर + CA/CMA Intermediate 02 वर्षे 2 … Read more