Assam Rifles Bharti 2025: असम रायफल्स भरती 215 जागांसाठी मोठी संधी
Assam Rifles Bharti 2025: असम रायफल्सतर्फे 2025 साठी तांत्रिक आणि ट्रेड्समन भरती रॅली जाहीर करण्यात आली आहे. गृह मंत्रालयाच्या अखत्यारित येणाऱ्या या भरतीमध्ये एकूण 215 पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी खालील माहिती काळजीपूर्वक वाचून वेळेत अर्ज करावा. भरती तपशील: संस्था: असम रायफल्स (Ministry of Home Affairs) एकूण पदसंख्या: 215 जाहिरात क्रमांक: … Read more