GAIL Bharti 2025: गेल इंडिया लिमिटेडमध्ये 73 जागांसाठी भरती सुरु
Gail Bharti 2025: GAIL (India) Limited ही भारत सरकारच्या अखत्यारीतील एक प्रमुख सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी आहे. नैसर्गिक वायू प्रक्रिया आणि वितरण क्षेत्रातील ही भारतातील सर्वात मोठी कंपनी असून तिचे मुख्यालय नवी दिल्ली येथे आहे. GAIL Bharti 2025 अंतर्गत 73 कार्यकारी प्रशिक्षणार्थी पदांसाठी भरती होणार आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी दिलेल्या अंतिम तारखेपूर्वी अर्ज करावा. महत्त्वाची … Read more