Mahavitaran Apprentice Bharti

Mahavitaran Apprentice Bharti: बारामती महावितरण अप्रेंटिस भरती 2025

Mahavitaran Apprentice Bharti: महावितरण (महाडिस्कॉम किंवा MSEDCL) ही महाराष्ट्र सरकारच्या नियंत्रणाखालील सार्वजनिक क्षेत्रातील वीज वितरण संस्था आहे. भारतातील सर्वात मोठी वीज वितरण कंपनी म्हणून महावितरण संपूर्ण महाराष्ट्र राज्यात वीज पुरवठा करते. भरतीची संपूर्ण माहिती: महावितरण अप्रेंटिस भरती 2025 अंतर्गत 99 ट्रेड अप्रेंटिस पदांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक उमेदवारांनी खालील माहिती वाचून अर्ज करावा. एकूण … Read more