PMC NUHM Bharti 2025

PMC NUHM Bharti 2025: पुणे महानगरपालिका NUHM भरती 2025 – संपूर्ण माहिती

PMC NUHM Bharti 2025: पुणे महानगरपालिका (PMC) अंतर्गत राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान (NUHM) मार्फत विविध पदांसाठी 102 जागांची भरती जाहीर झाली आहे. इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या माहितीनुसार अर्ज करावा. भरतीचा तपशील संस्था: पुणे महानगरपालिका (PMC)अंतर्गत विभाग: राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान (NUHM)जाहिरात क्रमांक: IHFW/PMC/एकूण पदसंख्या: 102 जागानोकरी ठिकाण: पुणे पदांचा तपशील व शैक्षणिक पात्रता PMC NUHM … Read more